फलटण: ‘डिलिव्हरी बॉय/गर्ल’ पाहिजेत; पगार २० हजारांपर्यंत + पेट्रोल + इन्सेंटिव्ह!


फलटण (कोळकी) येथे पार्सल डिलिव्हरीसाठी मुला-मुलींची (Delivery Boy/Girl) तातडीने भरती करायची आहे.

  • पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय / गर्ल

  • पगार: ₹ १५,००० ते ₹ २०,००० महिना (कामावर आधारित).

  • अतिरिक्त कमाई (Incentive): लांबच्या रूटसाठी (Long Route) प्रति पार्सल ₹ १८ दिले जातील.

  • कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा:

    • पेट्रोल अलाउन्स (Petrol Allowance)

    • पी.एफ. (PF)

    • ई.एस.आय. (ESI)

    • आकर्षक इन्सेंटिव्ह (Incentive)

पत्ता: खराडे हॉस्पिटलच्या मागे, कोळकी, ता. फलटण.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: ९३७३६४३३९६, ८८०६०३८३१९


Back to top button
Don`t copy text!