फलटण: ऑफिससाठी ‘कॉम्प्युटर ऑपरेटर’ पाहिजेत; त्वरित संपर्क साधा! फलटण शहरातील एका नामांकित ऑफिससाठी कुशल कॉम्प्युटर ऑपरेटरची (Computer Operator) तातडीने आवश्यकता आहे. पदाचे नाव: कॉम्प्युटर ऑपरेटर कामाचे स्वरूप: ऑफिसचे नियमित कॉम्प्युटर वर्क. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. संपर्क: 9850173429