दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
गणेशोत्सवानिमित्त फलटण शहरातील नवयुग किचन अल्पायन्सेसतर्फे प्रेस्टीज कंपनीच्या वस्तू खरेदीवर गृहिणींसाठी ४० टक्क्यांपर्यंत मोठी सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा फलटण शहर व तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, असे आवाहन नवयुग किचन अल्पायन्सेसतर्फे करण्यात आले आहे.
ही सवलत प्रेस्टीज कंपनीचा मिक्सर, प्रेशर कुकर, गॅस शेगडी, चिमणी, नॉनस्टीक तवा, नॉनस्टीक कढई इ. वस्तूंवर देण्यात आली आहे.
प्रेस्टीजच्या प्रेशर कुकरवर १५ ते ३० टक्के सवलत
प्रेस्टीजच्या गॅस शेगडीवर २५ ते ३५ टक्के सवलत
प्रेस्टीजच्या मिक्सर खरेदीवर ३० ते ४० टक्के सवलत
प्रेस्टीजच्या चिमणी खरेदीवर ५० टक्के टक्के सवलत
वरील सवलत ही फक्त १५ सप्टेंबरअखेर लागू आहे, याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.
खरेदीसाठी व सवलतीच्या माहितीसाठी नवयुग किचन अल्पायन्सेस, गजानन चौक, फलटण, मोबा. ८३२९९६८९१० येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.