केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दिल्लीकडे प्रयाण


दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेउच्च व तंत्र आणि संसदीय कार्य मंत्री चंदकांत पाटीलशालेय शिक्षण मंत्री गिरीमहाजनवने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष शेलारआमदार प्रवीण दरेकरआमदार संजय कुटेआमदार श्रीकांत भारतीयमाजी मंत्री विनोद तावडेपोलीस महासंचालकमुंबई पोलीस आयुक्तराजशिष्टाचार विभागातील अधिकारीउपनगरच्या जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!