दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण | फलटण येथील उज्ज्वला जालिंदर शिंदे यांचे दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी हृदयविकारामुळे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती पंचायत समिती कक्ष अधिकारी जालिंदर अण्णासो शिंदे व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
उज्ज्वला शिंदे यांना त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार व नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.