गणेशशेरीतील घरासमोरून दुचाकीची चोरी


दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२५ | फलटण |
गणेशशेरी, धुळदेव (ता. फलटण) येथून राहते घरासमोर लावलेली २५,०००/- रु किंमतीची सुझुकी कंपनीची जिक्सर मोटारसायकल (क्र.एमएच-११-बीएक्स-१७९४) अज्ञात चोरट्याने २६ जानेवारीच्या पहाटे पळविली असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात स्वप्निल विलास जाधव यांनी दिली आहे.

या चोरीचा तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!