क्षेत्र माहुलीतून दुचाकी लंपास 


स्थैर्य, सातारा, दि. २४: क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील एका चिकन समोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत दस्तगिर मोईनउद्दीन शेख वय 28 यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री 3 ते पावणे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाची मोटारसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!