फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची आयकर सह-आयुक्त पदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १ : फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची केंद्र आयकर विभागाच्या सह-आयुक्त पदी पदोन्नती झालेली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. मोहिते यांची पदोन्नती झाल्याबद्दल फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Back to top button
Don`t copy text!