तुकाराम मदने यांचे निधन; पत्रकार दिपक मदने यांना पितृशोक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 02 मार्च 2025 | फलटण | पत्रकार दिपक मदने यांचे वडील तुकाराम भुजाबा मदने यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.

अंतिम संस्कार आज रविवार दि. 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सोमंथळी येथील राहत्या घराजवळ येथे होतील.


Back to top button
Don`t copy text!