आटपाडी मध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान संपन्न !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । आटपाडी । क्षयरोग मुक्त भारत अभियान जी.प.शाळा काळेवाडी ग्रामपंचायत  काळेवाडी इथे संपन्न . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदर्श समाज सेवक मोहन भाऊ बागल यांनी केले,क्षय रोग मुक्त काळेवाडी गाव कसे करायचे क्षय रोग म्हणजे काय क्षय रोग कसा होतो, त्यांची लक्षणे काय काय असतात,याचे मोलाचे मार्गदर्शन हिवतड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सोनार साहेब यांनी केले,जी.प.शाळा काळेवाडी

चे मुख्ध्यपक श्री. क्षीरसागर सर यांनी आपले मनोगत वेक्त केले,कार्यक्रमाला उपस्थिती आदर्श ग्रामपंचायत सदस्य सौ.माधवी मोहन बागल, बाळासो काळे,संभाजी काळे ,काळेवाडी गावचे ग्रामसेवक श्री. धनाजी कांबळे, हीवतड ग्रामीण रुग्णालयाचे सिस्टर सुरेखा ढेरे, आशा सेविका वनिता जाविर,काळेवाडी गावच्या अंगणवाडी सेविका सुनीता सरगर बोडरे वस्ती वरील अंगणवाडी सेविका जयश्री काळे,  काळेवाडी  शिपाई दादा जाविर,आणि विद्यार्थी व पालक अश्या अनेक लोकांच्या उपस्थितीत क्षय रोग मुक्त काळेवाडी गावामधे कार्यक्रम संपन्न झाला. व उपस्थित सर्वांचे आभार आदर्श समाज सेवक मा.मोहन भाऊ बागल यांनी मानले.

Back to top button
Don`t copy text!