विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला.

माजी सदस्य भरतभाऊ नारायणभाऊ बहेकर, बाबुराव काशिनाथ पाचर्णे, जनार्दन दत्तुआप्पा बोंद्रे, नानासाहेब शांताराम माने, रावसाहेब पांडुरंग हाडोळे, उद्धवराव अंताराम शिंगाडे यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!