माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आदरांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात मंगळवारी आदरांजली वाहण्यात आली. प्रदेश सरचिटणीस व सहकार मंत्री अतुल सावे, ओबीसी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!