फलटण शहरातील नाना पाटील चौक व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक अर्थात पृथ्वी चौक येथे वाहतूक कोंडी हि नित्याचीच बनली आहे.