दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२३ । फलटण । नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये विविध धरणे आहेत. यामध्ये गुंजवणी, नीरा – देवधर, भाटघर, वीर व नाझरे या धरणांमध्ये नक्की आज सकाळी ८ वाजता किती पाणीसाठा आहे; हे पहा सविस्तर…..
– धरण निहाय पाणीसाठा –
- गुंजवणी : 55.50 %
- नीरा – देवधर : 66.07 %
- भाटघर : 54.30 %
- वीर : 57.58 %
- नाझरे : 0 %