फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या धरणांमधील आजचा पाणीसाठा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आजही पावसाचा जोर कायम असल्याने ही धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. या प्रमुख धरणांमधील दि. 7 ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

भाटघर धरण – ७९ %
वीर धरण – ८८ %
नीरा-देवघर धरण – ९५ %
गुंजवणी धरण – ७६ %


Back to top button
Don`t copy text!