दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या प्रमुख धरणांमधील दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजीचा दुपारपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.
भाटघर धरण – ८१ %
वीर धरण – ८९ %
नीरा-देवघर धरण – ९५ %
गुंजवणी धरण – ७६ %