राजुरीत चोरांचा सुळसुळाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राजुरी, ता. फलटण येथे खळबळजनक घटना घड़ली आहे. युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक यांना मोटारसायकलवरून फलटणला घरी राजुरीला येत असताना राजुरी हद्दीत घोलप ओढ्याजवळ अनोळखी इसमांनी अडवून एक तोळ्याची अंगठी व रोख रक्कम दहा हजार रूपये लुटले.

सदरची घटना काल दुपारी ४.३० वाजता घडली असून रोज होणार्‍या चोर्‍यांनी मात्र आपल्या कामात खंड न पडण्याची शपथच घेतलेली दिसतेय. अशा चर्चा परिसरात आहे.


Back to top button
Don`t copy text!