
औषध केवळ बाटल्या आणि गोळ्यांमध्येच असतं असं नाही.
व्यायाम हे औषध आहे.
उपवास हे औषध आहे.
निसर्गोपचार हे औषध आहे.
खळखळून हसणं हे औषध आहे.
भाजीपाला हे औषध आहे.
गाढ झोप हे औषध आहे.
स्वच्छ सूर्यप्रकाश हे औषध आहे.
कृतज्ञता आणि प्रेम ही औषधे आहेत.
चांगले मित्र हे औषध आहे.
ध्यानधारणा हे औषध आहे.
कांही प्रसंगी मौन आणि एकांतवास हे औषध आहे.