फलटण तालुक्यात आज १२ पॉसिटीव्ह : शिवाजी जगताप


स्थैर्य, फलटण : रामबाग, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३८ व १० वर्षीय पुरुष/मुले तसेच ६२ व ३८ वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्या सोबत जिंती नाका, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १२, २० व ५९ वर्षीय मुले/पुरुष तसेच  १६, १७ व ३५ वर्षीय मुली/महिला यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आलेली आहे. स्वामी विवेकानंदनगर, फलटण येथील ६४ वर्षीय पुरुष तसेच सोमवार पेठ, फलटण येथील ५२ वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली असून आज दिवसभरात एकूण १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!