सत्तेपुढे शहाणपण नाही : आमदार श्रीमंत रामराजे; म्हसवड BMIDC वर रामराजेंचे मत


दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२३ । फलटण । औद्योगिक वसाहत जी कोरेगाव येथे प्रस्तावित होती ती आता माण तालुक्यात येथे अंतिम झाल्याचे समजत आहे. त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नाही, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे स्पष्ट केली.

आता आगामी काळामध्ये हार मानायची नाही. आपल्यामधील विश्वासघातकी व्यक्ती कोण ? हे ओळखा. आपले जे औद्योगिकरण प्रस्तावित आहे ते आपण पूर्ण करणारच आहे. लवकरच एक मीटिंग बोलावणार आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!