जिहे गाव आता ड्रोन कॅमेराच्या नजरेत (पहा व्हीडिओ)


स्थैर्य, सातारा, दि. १४ : आपण ड्रोन कॅमेराच्या निगराणी खाली आहात. आपण विनाकारण  घराच्या बाहेर पडू नये मास्कचा वापर करावा. आपन जर नियामानचे पालन केले नाहीध तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ड्रोन कॅमेराद्वारे आपल्या गावचे चित्रीकरण अचानक कोणत्याही वेळी करण्यात येणार असल्याने जो कोणी गावात फिरताना आढळून येतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे  आवाहन सातारा  पोलिसांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!