टिपरने मोटारसायकलला उडवले; वडजल ते वाठार निंबाळकर रोडवरील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 15 जानेवारी 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील वडजल ते वाठार निंबाळकर रोडवर पाडेगाव वरून डिस्कळकडे जात असलेल्या दुचाकीला एका पिवळ्या रंगाच्या टिपरने भरधाव वेगामध्ये चालवून जोरात धडक दिली व जखमीस उपचारास नेहतो म्हणून पळून गेला याबाबतचा गुन्हा लोणंद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. डी. कदम करीत आहेत.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!