‘द रॉयल कोर्ट’ हॉटेलच्या रुपाने फलटणमध्ये निवासाची शाही सोय; माफक दरात आरामदायी लॉजिंग

सातारा रस्त्यावर हनुमाननगर येथे सुरू; डिलक्स, सेमी-डिलक्स एसी आणि बजेट रूम्स उपलब्ध


स्थैर्य, फलटण : फलटण शहरात प्रवाशांसाठी आणि नागरिकांसाठी निवासाची (लॉजिंग) उत्तम सोय ‘द रॉयल कोर्ट’ हॉटेलच्या रुपाने उपलब्ध झाली आहे. फलटण-सातारा रस्त्यावरील हनुमाननगर येथे सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये माफक दरात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘द रॉयल कोर्ट’मध्ये ग्राहकांच्या सोयीनुसार विविध प्रकारच्या रूम्स उपलब्ध आहेत. यामध्ये डिलक्स एसी रूम्स, सेमी-डिलक्स एसी रूम्स आणि नॉन-एसी बजेट रूम्सचा समावेश आहे. केवळ ९९९ रुपयांपासून रूम्स उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात आरामदायी निवासाचा अनुभव घेता येणार आहे.

प्रवाशांची आणि ग्राहकांची सोय लक्षात घेऊन हॉटेलमध्ये २४ तास गरम पाणी (सोलर + गिझर), प्रत्येक रूममध्ये मोफत वाय-फाय आणि टीव्ही, जनरेटर बॅकअप, आरामदायी बेड आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच, प्रवाशांसाठी प्रशस्त पार्किंगची सोयही उपलब्ध आहे. आरामदायी निवासासोबतच येथे सुसज्ज बारची सोयही उपलब्ध आहे. हॉटेलचे रेस्टॉरंट (भोजन विभाग) लवकरच सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी ‘द रॉयल कोर्ट’, फलटण-सातारा रोड, हनुमाननगर, फलटण येथे किंवा ७०७६५१७१७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!