
स्थैर्य, 7 मार्च, सातारा : सातारा शहर परिसरात सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणू लागला आहे .त्यामुळे जिल्हा परिषदेत नजीक विविध रंगांच्या टोप्यांचा बाजारच असा पाहायला मिळत आहे .त्यातही विशेष करून पांढर्या टोप्यांना नागरिकांकडून मागणी जास्त दिसून येत आहे .(छाया – अतुल देशपांडे, सातारा)

