राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन


दैनिक स्थैर्य | दि. ०७ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज जवळच असलेल्या प्रसिद्ध माँ भगवती मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तहसीलमध्ये आहे. पहाडी भागातून अतिशय दुर्गम वाटचाल करून या मंदिरात येताना राज्यपालांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!