Phaltan : त्वरीत पाहिजेत


फलटण येथे आमच्या नव्याने सुरू होणार्या कमर्शियल व्हेईकल डिपार्टमेंटमध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत.

१. सेल्स एक्सीक्युटीव्ह – ४ जागा
(कर्मशिअल व्हेईकलमधील अनुभव आवश्यक)

२. बॅक ऑफिस ऑपरेटर – पुरूष व महिला – २ जागा
(अनुभवास प्राधान्य)

३. ऑफिस बॉय – १ जागा

४. सिनियर मॅकेनिक – २ जागा
(५ वर्षे अनुभव आवश्यक)

५. हेल्पर – ५ जागा

६. स्टोअर इन्चार्ज – १ जागा

७. सुपरवायझर – १ जागा

– संपर्क –
अजमेरा ॲटोमोटिव्ह,
गट नं. ८३/२ए/२/२, संग्राम पेट्रोलपंपाच्या पुढे,
पुणे – पंढरपूर रोड, फरांदवाडी, फलटण
मो. बा.: 9921910600


Back to top button
Don`t copy text!