फलटण येथे बजाज शोरूममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत बजाज दुचाकीचे अधिकृत विक्रते “कमल बजाज”च्या फलटण शाखेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. वर्कशॉप मॅनेजर – १ जागा फ्लोअर इन्चार्ज – १ जागा स्पेअरपार्ट इन्चार्ज – १ जागा मॅकेनिक – ५ जागा तरी अधिक माहितीसाठी पुढील नंबर द्वारे संपर्क साधावा. संपर्क : 9975223303