चालकाचा ताबा सुटल्याने कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । कराड । सातारा रेथून कोल्हापूरकडे जात असलेल्रा कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्राने कराड दिशेने निघालेल्रा ट्रक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्रा अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशिरारी महामार्गावर गोटे गावच्रा हद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्राच्रा सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्रामूळे कांहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

रोगेश अशोक बारटक्के (वर 35), भारती अशोक बारटक्के (वर 55 ), निरज रोगेश बारटक्के (वर 5 सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) अशी अपघातात जखमी झालेल्रांची नावे आहेत.

अपघातस्थळावरून व पोलीसांकडून मिळालेल्रा माहितीनूसार ट्रक्टर (क्रमांक एम एच 11 रु 0823 ) हा ट्रॉली क्रमांक ( एम एच 11आर 9653 व 9654) घेऊन कराडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्राच्रा सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्रा हाद्दीत आले असता, सातारा रेथून कोल्हापूर दिशेने जात असलेल्रा कार ( क्रमांक एम एच 12 ई टी 3437) च्रा चालकाचा ट्रक्टरला ओव्हरटेक करण्राच्रा प्ररत्नात कारवरील ताबा सुटल्राने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक झाली. रा अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे, रांच्रासह महामार्ग पोलिस कर्मचारी व कराड शहर पोलिसठाण्राचे हवालदार प्रशांत जाधव खलिल इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना 108 रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रूग्णालरात पाठवून दिले. रावेळी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच आसल्रामुळे महामार्गावरील वाहतूक कांही काळ उपमार्गावरून वळवण्रात आली होती. अपघातस्थळी बघ्रांची गर्दी झाली होती. जखमीला रूग्णालरात पाठवल्रानंतर महामार्ग देभालचे व महामार्ग पोलीस कर्मचार्‍रांनी वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केला.


Back to top button
Don`t copy text!