जिल्ह्यातील 163 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 31 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 163 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

● पाटण तालुक्यातील त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, ‍शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला.

● वाई तालुक्यातील बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.

● कराड तालुक्यातील  शामगाव येथील 76,44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी,कालवडे येथील 14,12,13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला व  20 वर्षीय पुरुष, घरलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष,वडगांव येथील 63 वर्षीय पुरुष 60,34 वर्षीय महिला, 7,9 वर्षीय बालीका, शिवडे येथील 25,63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष,उंब्रज येथील 65,58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65,37 वर्षीय महिला व 14,17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36,40,65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती,  गजानन हौ. सोसा. येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 25 वर्षीय महिला, कोयनावसाहत येथील 20,50,37,37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष,18,12वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष,रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बु. येथील 34 वर्षीय पुरुष,सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46,35 वर्षीय महिला.

● खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष,28 वर्षीय महिला, वींग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 20 वर्षीय पुरुष,राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुष.

● सातारा तालुक्यातील भवानी पेठ येथील 28,21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23,38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतीत येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला,शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला.

● माण तालुक्यातील दहिवडी येथील 33,35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुष.

● कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55,60,74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहीमतपुर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला.

● खटाव तालुक्यातील खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39,31 वर्षीय पुरुष.

● फलटण तालुक्यातील जींती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33,74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17,14,13 वर्षीय युवती व 35  वर्षीय महिला व 4 वर्षाची बालीका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70,64 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुष.

● महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 11,9,7 वर्षीय बालीका 70,23 वर्षीय महिला, 58,23,38,51,60,55 वर्षीय पुरुष,  गोडवली येथील 31,70,23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालीका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला.

● जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी 55,60,25,31,45,60 वर्षीय महिला,75,40,35,30,29,53,57,91 वर्षीय पुरुष व 10,8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालीका,सायगाव येथील 54 वर्षीय पुरुष.

घेतलेले एकूण नमुने 27870

एकूण बाधित 3824

घरी सोडण्यात आलेले 1982

मृत्यू 130

उपचारार्थ रुग्ण 1712


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!