रणरणत्या  उन्हाळी रस्ते पडले ओस..


स्थैर्य, 27 मार्च, सातारा : एकीकडे तापमानाचा पारा चाळीस अंशाकडे जात असताना सातारा शहरांमध्ये दुपारच्या वेळी प्रमुख रस्ते ही असे निर्मनुष्य होत आहेत. आणि ओसाड दिसून येत आहेत राजवाडा ते समर्थ मंदिर तसेच यादोगोपाळ पेठेतील ही रस्त्यांची अवस्था.(छाया – अतुल देशपांडे)


Back to top button
Don`t copy text!