फलटणचे वातावरण तापले


दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑगस्ट 2024 | फलटण | गत काही दिवसाच्या हवामानातील बदलामुळे फलटणचे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे फलटणचे वातावरण तापले आहे. गत दोन दिवसातील वातावरण बदलामुळे आज पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!