‘ते’ तीन आरोग्य निरीक्षक निलंबित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 12 : सातारा पालिकेत लाच स्वीकारणारे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह असलेले आरोग्य निरीक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि राजेंद्र कायगुडे या तिघांना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी निलंबित केले आहे. तर उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य संचालनालय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यांनी 8 जून रोजी लाच घेतली होती. 48 तास ते आपल्या सेवेत हजर न झाल्याने तीन आरोग्य निरीक्षकांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!