जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.28 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी  सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर  यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!