स्थैर्य, सातारा, दि.१३: स्वामी विवेकानंदचे प्रगल्भ विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत गौरीषंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते गौरीषंकर इन्स्टिटयूट आॅफ फार्मस्युटिक्ल ऐज्युकेषन अॅन्ड रिसर्च लिंब येथील महाविद्यालयात आयोजित केलेल्या राश्ट्रीय युवक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी उपप्राचार्य योगेष गुरव डाॅ राहुल जाधव डाॅ सतोश बेल्हेकर रजिस्ट्रार एन एन पाटील अदिची उपस्थिती होती ते पुढे म्हणाले स्वामी विवंकानंदानी आपले संपूर्ण जीवन तत्वनिश्ठने जगले समाजाला संस्काराची दिषा देणाÚया या यांेगीपुरुशाने संपूर्ण जगाला बंधूत्वाची षिकवण दिली.
यावेळी प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी म्हणाले कि संस्कार संस्कृती व आदर्ष विचाराची षिकवण स्वामी विवेकानंदानी दिली आहे. निश्ठ त्याग व प्रेरणादायी जीवनाचा अनमोल मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे स्वभिमान व आत्मविष्वासाच्या जोरवर त्यांनी भारतमातेचा सन्मान जगात वाढविला प्रारंभी स्वामी विवेकानंदच्या जयंतीनिमित त्याच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.एस एस झोरे प्रा.एस एस सावंत ग्रथपाल व्ही एस निकम व डी के डुबल यांनी केले
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार व्ही एस निकम यांनी केले