
स्थैर्य, सातारा, दि.१३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 5, रविवार पेठ 1,गोडोली 1, शाहुपुरी 1, कोडोली 4, सदरबझार 1, संभाजीनगर 1, तामजाई नगर 4, भरतगाव 1, तोंडले 1, रामनगर 1,
कराड तालुक्यातील कराड 1,कोयना वसाहत 1,चरेगाव 1, खराडे 2, हेळगाव 1, नांदगिरी 1, जळगाव 1, देवूर 1,
पाटण तालुक्यातील साळवे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1,कोळकी 2, खुंटे 4, सांगवी 1, चौधरवाडी 1, फरांदेवाडी 2, पवारवाडी 3, खामगाव 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1,
माण तालुक्यातील दहिवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील शिरंबे 1,रहिमतपूर 2,देवूर 1, खेड 1,
जावली तालुक्यातील पानस 1, मेढा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,तळदेव 1,
वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, जोशी विहिर 1,
खंडाळा तालुक्यातील बकालवाडी 1, शिरवळ 3,
इतर 1
बाहेरील जिल्ह्यातील बोरगाव ता. वाळवा 1,
एकूण नमुने -297787
एकूण बाधित -55336
घरी सोडण्यात आलेले -52759
मृत्यू -1803
उपचारार्थ रुग्ण-774