
लक्ष्मीनगर, फलटण येथील ‘सुश्रुत हॉस्पिटल’ (Sushrut Hospital) मध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
पदांचा तपशील:
१) ओ.टी. असिस्टंट / ब्रदर (OT Assistant / Brother)
-
पात्रता: ANM किंवा GNM कोर्स पूर्ण असणे आवश्यक.
२) एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician)
-
पात्रता: संबंधित कोर्से व अनुभव असल्यास प्राधान्य.
३) लॅब टेक्निशियन (Lab Technician)
-
पात्रता: संबंधित क्षेत्रातील ज्ञान आवश्यक.
४) मावशी (Mavshi)
-
कामाची वेळ: रात्रपाळीसाठी (Night Shift).

