
फलटण येथील ‘सुर्या एच.पी. गॅस एजन्सी’साठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
१) फिल्ड ऑफिसर (Field Officer) – १० जागा
-
पात्रता: फ्रेशर किंवा अनुभवी सुशिक्षित युवक/युवती.
-
अट: स्मार्ट फोन आणि स्वतःची दुचाकी (Two-wheeler) असल्यास प्राधान्य.
२) ड्रायव्हर (Driver) – ०४ जागा
-
पात्रता: लायसन्स असणे आवश्यक. अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
३) डिलीव्हरी मॅन (Delivery Man) – ०२ जागा
-
पात्रता: फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार.

