फलटण येथील सूर्या एच.पी. गॅस मध्ये विविध पदांची भरती ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now – फील्ड ऑफिसर – (१० जागा) पात्रता : फ्रेशर, अनुभवी सुशिक्षित युवक/युवती, स्मार्ट फोन व स्वतःची दुचाकी असणे आवश्यक. – ड्रायव्हर – (जागा – ४) पात्रता : लायसन्स आवश्यक, अनुभवास प्राधान्य. – डिलिव्हरी बॉय – (जागा : २) पात्रता : फ्रेशर, अनुभवास प्राधान्य. : आमचा पत्ता : सूर्या एच.पी. गॅस एजन्सी, शॉप नं. ३, रासकर बिल्डिंग, जलमंदिर रस्ता, श्री उपळेकर महाराज मंदिराच्या समोर, लक्ष्मीनगर, फलटण. संपर्क : 7588059259, 9763594111 20122024