सरस्वती किराणाचे सुनील ढेंबरे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण शहरातील नामांकित व्यापारी सरस्वती किराणा स्टोअर्सचे सर्वेसर्वा सुनील जयसिंगराव ढेंबरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन नुकतेच झाले.


Back to top button
Don`t copy text!