दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न ?; लोणंदमधील खाजगी रुग्णालयात दाखल


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । लोणंद । आयुर उद्योग समूहाचे संस्थापक व युवा नेते दिगंबर आठवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

लोणंद येथील ज्या खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!