राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. ॲड धैर्यशिल पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । सातारा । राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. ॲड धैर्यशिल पाटील  यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटील कुटुंबाचे सांत्वन केले. याप्रसंगी खासदार रणजितसिहं नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. यांनीही यावेळी कुटुंबाचे सांत्वन केले.


Back to top button
Don`t copy text!