फलटणमधील कापड व्यवसाय सुरु करावा; व्यापार्‍यांचे तहसिलदारांना निवेदन


स्थैर्य, फलटण, दि.१०: फलटण शहरातील कापड व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शहरातील कापड व्यावसायिकांनी तहसिलदार समीर यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विजय चांदगुडे यांना दि फलटण क्लॉथ असोसिएशनचे अध्यक्ष विकास शहा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत करवा, सागर जोशी, अविनाश मोरे, दिपकशेठ जेठवानी, महेश भांबुरे, प्रतिम गांधी, विपुल गांधी आदींची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!