यादोगोपाळ पेठेत कोरोना पॉझिटिव्ह महिला सापडल्यामुळे फवारणी सुरु स्थैर्य, सातारा, दि. ०३ : सातारा शहरात असलेल्या यादवगोपाळ पेठ येथे 27 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याने फवारणी करण्यात आली