श्रीमती शांताबाई हाके यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 03 फेब्रुवारी 2024 | फलटण | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांच्या भगिनी व विनोद हाके यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई हाके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दत्तनगर निवासस्थानापासून आज सकाळी 9:30 वाजता निघणार आहे.

फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!