फलटण: नामांकित ‘श्रीराम बझार’मध्ये स्टाफ भरती; १०वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!


फलटण तालुक्यातील नामांकित असलेल्या ‘श्रीराम बझार’ (श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि.) मध्ये विविध पदांसाठी मोठी स्टाफ भरती करायची आहे.

रिक्त पदांची नावे:

  • सेल्स मॅनेजर (Sales Manager)

  • सुपरवायझर (Supervisor)

  • शाखा-मॅनेजर (Branch Manager)

  • सेल्समन / सेल्स गर्ल (Salesman / Sales Girl)

  • क्लार्क (Clerk)

  • हमाल / मजूर (Porter / Labourer)

पात्रता व सुविधा:

  • शैक्षणिक पात्रता: १० वी पास ते पदवीधर (10th to Graduate).

  • पगार: उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यानुसार पगार दिला जाईल.

  • इतर सवलती: प्रॉव्हिडंट फंड (PF), इन्सेंटिव्ह (Incentive) व इतर कामगार सवलती मिळतील.

अर्ज प्रक्रिया: गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी ‘जनरल मॅनेजर, श्रीराम बझार, फलटण’ यांचे नावे अर्ज करावेत आणि आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह समक्ष भेटावे.

पत्ता: श्रीराम बझार मुख्य कार्यालय, मार्केट यार्ड समोर, फलटण.

संपर्क: 8329489686, 9822056803

13022026


Back to top button
Don`t copy text!