श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत शिवांजलीराजे यांनी बजावला मतदानाचा हक्क


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.


Back to top button
Don`t copy text!