रुई मध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । बारामती ।  तालुक्यातील रुई येथे भैरवनाथाचा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी होणारा भैरवनाथाचा यात्रा उत्सव यावर्षीही होणार आहे.यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि.२२/०४/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हळदी कार्यक्रम शनिवार दि.२३/०४/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता लग्न सोहळा पार पडणार आहे. शनिवारी दि.२३/०४/२०२२ रोजी रात्री ९ वाजता लावणी महासंग्राम हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक २४/०४/२०२२ रोजी दुपारी १२ ते ३:३० या वेळेत ३६ नखरेवाली हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४:३० ते ७ यावेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे तसेच रात्री ९ वाजता विनोद सम्राट हनुमंत देवकाते पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.

आयोजक – महादेव पांडुरंग चौधर – संस्थापक अध्यक्ष,
शिवाजीराव भोसले – उपाध्यक्ष,
दत्तू चौधर – सचिव,
मच्छिंद्र चौधर – मुख्य विश्वस्त,
पोपट साळुंखे खजिनदारविश्वस्त,
पांडुरंग चौधररोहिदास चौधरविष्णू चौधर,प्रमोद कांबळे,अनिल चौधर
राहुल सोन्ने आदींनी वरील कार्यक्रम ला उपस्थीत राहण्याचे आवाहन केले केले.


Back to top button
Don`t copy text!