दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बुधवारी दुपारी मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली, त्यावेळी मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले.