
दैनिक स्थैर्य । दि. 03 जुन 2025 । फलटण । येथील पेंढारकर इलेक्टट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा शरद उर्फ आप्पा पेंढारकर यांचे आज नुकतेच निधन झाले आहे.
शरद उर्फ आप्पा पेंढारकर हे ८९ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
अंत्ययात्रा उद्या दि. ०४ जून रोजी सकाळी 8 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

