रिंगरोड, फलटण येथील शांतीकाका सराफमध्ये कामगार पाहिजेत


शांतीकाका सराफ अँड सन्स या सुवर्ण दालनाच्या फलटण येथील रींगरोड शाखेमध्ये कामगार त्वरित भरणे आहेत.

वयोमर्यादा ही 24 ते 34 अशी आहे. तरी पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.

: संपर्क :
शांतीकाका सराफ अँड सन्स,
फलटण शाखा,
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर चौक (पृथ्वी चौक), रिंगरोड, फलटण
8308109888


Back to top button
Don`t copy text!